Friday, June 23, 2023

Talathi bharti 2023 तलाठी भरती 2023



महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी ( गट- क)  पदांचा 4644 जागा भरणे आहे. उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


पदाचे नाव:- तलाठी


एकूण जागा:- 4644


शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता करिता जाहिरात डाऊनलोड करा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 जुलै 2023.


                         अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा

                                                        Download

Wednesday, June 21, 2023

Indian Army bharti स्टाफ नर्स 220 जागा.


Indian Army bharti स्टाफ नर्स 220 जागा.

भारतीय आर्मी अंतर्गत स्टाफ नर्स पदांचा एकूण 220 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 July 2023 आहे.


पदाचे नाव :- स्टाफ नर्स


एकूण पदे:-  220


शिक्षण:- विज्ञान प्रवाहात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवनशास्त्र आणि इंग्रजी विषयासह 12 वी  स्तरांची परीक्षा एकच प्रयत्नात आणि कोणताही मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 4 जुलै 2023


अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करा 

 Download

Tuesday, June 20, 2023

अंगणवाडी भरती. बाल विकास प्रकल्प अमरावती विविध पदांचे 119 जागा भरणे आहे.

बाल विकास प्रकल्प अमरावती विविध पदांचे 119 जागा भरणे आहे.

बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती यांच्या स्थापनेवरील एकूण 119 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे:- 119 मदतनीस पदांची जागा.


शिक्षण:- पदानुसार शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 3 जुलै 2023 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवावे.


अर्ज पाठविण्याच्या ठिकाण:- बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर (उत्तर ),दत्त पॅलेस, गांधी चौक ,अमरावती.


         अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

            Download

Sunday, June 18, 2023

NHM Latur राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यात विविध पदाचे 76 जागा



NHM. National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यात विविध पदाचे 76 जागा


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद लातूर अंतर्गत 76 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण जागा:- 76 

गोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन , कौन्सिलर, वैद्यकीय अधिकारी ( RBSK ), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) ,बाळ रोग तज्ञ OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, सर्जन, भूलतज्ञ, फिजिशियन, फिजिओथेरपीस्ट, सायकॉलॉजी, पदांचे जागा भरणे आहे.


शिक्षण:- पदानुसार शिक्षणिक पात्रता करिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 3 जुलै 2023 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज करावे.


अर्ज पाठवायचे ठिकाण:- 

कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन पदाकरिता राष्ट्रीय आरोग अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर येथे आज पाठवावेत.

इतर पदांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय बार्शी रोड ग्रँड हॉटेलच्या समोर लातूर येथे अर्ज पाठवावेत.


अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

जाहिरात



nmknaukri.in



Saturday, June 17, 2023

Railway jobs भारतीय रेल्वे पश्चिम-मध्य 279 जागा



Railway jobs भारतीय रेल्वे पश्चिम-मध्य 279 जागा

भारतीय रेल्वे पश्चिम-मध्य विभागाच्या स्थापनेवरील पायलट पदांच्या एकूण 279  जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे:- 279

असिस्टंट लोको पायलट पदाची जागा.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता जाहिरात डाऊनलोड करा.


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

Download

Friday, June 16, 2023

SBI requirement 194 स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदाचे 194 जागा.



SBI requirement 194 स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदाचे 194 जागा.


भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदाचे 194 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


एकूण पदे:-194 जागा

आर्थिक साक्षरता केंद्रातील समुपदेशक आणि संचालक पदांची जागा. 


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.


अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 6 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.

DOWNLOAD

Thursday, June 15, 2023

Shivaji University kolhapur recuritment 175 शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर 175 जाग

Shivaji University kolhapur recuritment 175 शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर 175 जाग


शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये विविध पदांचे 175 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे:- 175


तात्पुरते सहाय्यक प्राध्यापक, तात्पुरते सहयोगी प्राध्यापक, तात्पुरते साथीदार आणि समन्वयक पदांची जागा भरणे आहे


शैक्षणिक पात्रता:-पदानुसार शैक्षणिक पात्रकरिता  जाहिरात डाऊनलोड करून पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 24 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा. 

DOWNLOAD

Wednesday, June 14, 2023

UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांचे 113 जागा भरणे .



 UPSC ( Union public service commission) केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांचे 113 जागा भरणे .


केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत केंद्र सरकार यांच्या स्थापनेवरील विविध पदाचे 113 जागा भरणे आहे. पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना 29 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.


एकूण पदे:- विविध पदांचे 113 जाग.

विशेषतज्ञ सहाय्यक शल्यचिकित्सक/ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक नियंत्रक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता पदांचा जागा.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता मूळ जाहिरात पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.



जाहिरात DOWNLOAD करा 

Tuesday, June 13, 2023

ITBP JOBS Indo-Tibetan Border Police . इंडो- तिबेट सीमा पोलिस मध्ये 258 जाग.

ITBP JOBS Indo-Tibetan Border Police . इंडो- तिबेट सीमा पोलिस मध्ये 258 जाग.


इंडो-तिबेट सीमा पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल पदाचा 258 जागा भरण्यासाठी  उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . 27 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.


एकूण पदे:- कॉन्स्टेबल पदाचा  258 जागा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 जुलै 2023 

वय मर्यादा:- उमेदवाराचे वय 21 वर्ष ते 27 वर्ष दरम्यान असावे.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता कृपया जाहिरात डाउनलोड करून पहा.

जाहिरात डाउनलोड करा 

BAMU University jobs डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी 245 जागा

 




डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कंत्राटी पदांचे 245 जागा.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मध्ये विविध पदाचे 245 एक जागा भरण्यासाठी उमेदवारा कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे:- 245 जागा शिक्षक आणि प्राध्यापक 


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 जून 2023 पर्यंत  ऑनलाइन अर्ज करता येईल.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शिक्षणिक पात्रता कृपया जाहिरात डाऊनलोड करून पहा


जाहिरात डाउनलोड करा 

Monday, June 12, 2023

Maharashtra rajya shikshan vibhagat 2348 jaaga.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागात 2348 जागा.



 महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागात 2348 जागा.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत केंद्रप्रमुख पदांचा एकूण 2348 जागा भरण्यासाठी  उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण पदे :- केंद्रप्रमुख 2348 जागा.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता जाहिरात डाऊनलोड करून पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जून 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.


अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

DOWNLOAD

Sunday, June 11, 2023

पुणे महानगरपालिका 445 जागा.



पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांचे 445 जागा.


पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदाचे 445 भरणे आहे.

उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

एकूण जागा 445 .

    शिक्षक , शालाप्रमुख , पर्यवेक्षक , कनिष्ठ लिपिक , पूर्णवेळ ग्रंथपाल , दुय्यम शिक्षक माध्यमिक, दुय्यम शिक्षक प्रायमरी, प्रयोगशाळा सहाय्यक कम्प्युटर लॅब, शिपाई, प्राथमिक ( शिक्षक इंग्रजी मध्यम) प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा.


शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.


अर्ज करण्याची शेवटची तारीख:- पदानुसार दिनांक 14 व 15 जून 2023 पर्यंत अर्ज पोहोचतील अशा अर्ज पाठविणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी जाहिरात पहा

DOWNLOAD 1

DOWNLOAD 2

DOWNLOAD 3





Saturday, June 10, 2023

AIIMS ( All India institute of medical sciences Nagpur ) requirement 2023


 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर 2023 भरती.


ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( all India institute of medical sciences Nagpur) नागपूर येथे वरिष्ठ निवासी पदांचा 73 जागा भरणे आहे. उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.


एकूण जागा:- 73

पदाचे नाव:- वरिष्ठ निवासी ( senior resident) 

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 7 जुलै 2023

वयाची अट:- ०७ जुलै 2023 रोजी 45 वर्ष पर्यंत ( SC/ ST 05 वर्ष सूट OBC 03 वर्ष सूट)


अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा

डाउनलोड 1

डाउनलोड 2


Friday, June 9, 2023

वनरक्षक भरती 2023



 वनविभागच्या स्थापनेवरील विविध पदांचे 2412 जागा भरणे आहे. 

महाराष्ट्र वन विभागाच्या स्थापनेवरील विविध पदाचे 2412 जागा भरण्यासाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 

एकूण जागा:- 2412

विविध पदे:-

 (१) वनरक्षक  (२) लेखापाल (३) लघुलेखक (४) सर्वेक्षक , आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता:- 

                     पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात डाउनलोड करून पहा.

अर्ज करण्याची तारीख:- दिनांक 10 ते 30 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.


JAHIRAT DOWNLOAD 1.

JAHIRAT DOWNLOAD 2.



Tuesday, June 6, 2023

Teacher bharti 2023 शिक्षक मेगा भरती

 महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग मध्ये शिक्षकांची 2381 जागांची मेगा भरती. Maharashtra teacher requirement 2023

 शिक्षक भरती:- महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत मेगा भरतीची आयोजन करण्यात आला आहे. या भरतीद्वारे शिक्षक या पदाचे रिक्त भरणार आहे. उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जून 2023 रोजी सुरू होणार आहे

एकूण पदे:- 2381

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जून 2023

 शैक्षणिक पात्रता:- उमेदवाराकडे संबंधी क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे कामाच्या अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्रधान दिले जाईल. 

शासनाने या भरती संबंधी प्रसिद्ध केलेले सूचना पत्र मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईटवरून भरती संबंधी  अपडेट्स मिळू शकता.

https://mahateacherrecruitment.org.in/






Monday, June 5, 2023

RAC.Recruitment And Assessment Centre jobs


 

181 vacancies of scientist 'B' in DRDO 

संरक्षण संशोधन व विकास संस्थामध्ये 181 पदांची भरती .

संरक्षण संशोधन व विकास संस्था यांच्या स्थापनेवरील शास्त्रज्ञ यांचा 181 जागा भरण्यासाठी उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे .

एकूण जागा:-  शास्त्रज्ञ पदांचा 181 जागा .

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता करिता जाहिरात पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  14 जून 2023 पर्यंत अर्ज करता येईल. 

जाहिरात पहा 


ZP bharti 2023( Zilla Parishad) Gondiya



 जिल्हा परिषद गोंदिया येथे टाटा एंट्री ऑपरेटर साठी  उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण 6 जागा साठी अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 16 जून 2023 आहे अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

पदाचे नाव :- डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:-

(१) किमान बारावी पास, 

(२) मराठी टायपिंग ३० श. प्र मि . इंग्लिश टायपिंग ४० श. प्र. मि 

(३) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे


परीक्षा शुल्क:- ५०० रुपये

वयमर्यादा:- दिनांक 31 जुलै 2023 18 ते 43

अर्ज पाठवण्याच्या पत्ता:- सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांचे कार्यालयातील प्रधानमंत्री पोषण आहार (pm portion) कक्ष

Official site:- www.zpgondia.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा 

DOWNLOAD


Sunday, June 4, 2023

[ ICMR - National Institute Of Virology Bharti 2023.

 

* नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरॉलॉजी [ ICMR Naitonal Institute Of Virology, Mumbai ] 

 विविध पदाचे 04 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून, ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. अधिक माहितीसाठी www.niv.co.in वेबसाइट वर दिलेली आहे. 


 पदाचे नाव प्रकल्प संत्रज्ञ - 

||| Project Technision - ||| ( 01 जागा


डेटा एंट्री ऑपरेटर -

 Data Entry Oprator / (01 जागा


प्रकल्प सहाय्यक -

 Project Assistant / ( 01 जागा )


प्रकल्प मलटी - टास्किंग कर्मचारी /

 Project Multi - Tasking Staff ( 01 जागा

Saturday, June 3, 2023

तलाठी पदांच्या 4625 जागा लवकर भरणार। talathi padancha 4625 jaaga laoker bharne aahe.



* महाराष्ट्र शासनाच्या -
महसूल विभागाअंतर्गत तलाठी ( गट - क ) संवर्गातील एकूण 4625 पदांच्या जागा लवकरच भरण्याची शक्यता आहे. तलाठी पदाच्या भरतीची प्रारूप जाहिरात आणि जिल्हानिहाये  संभावित पदांची माहिती उपलब्ध झाली आहे. जाहिरातीनुसार दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते दिनांक 12 सेप्टेंबर 2023 दरम्यान महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्हा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार. 

आदीक महातीसाठी प्रारूप जाहिरात पहा 

Friday, June 2, 2023

( IBPS ) आयबीपीएस मार्फत विविध [ Bank ] बँकात विविध पदांच्या 8594 जागा भरणे आहे.


 * इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सेलेक्शन ( IBPS ) - यांचामार्फत 8594 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 


* विविध पदांच्या एकूण 8594 जागा - प्रोबेशनरी ऑफिसर  ( स्केल - |,||,||| ) आणि ऑफिस असिस्टंट ( बहुउद्देशीय कर्मचारी ) पदाच्या जागा भरणे आहे. 


* शैक्षणीक पात्रता :- 

 बहुउद्देशिय कर्मचारी ( OFFICE ASSISTANT ) उमेदवार मान्यताप्राप्त विघापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 


* सहव्यवस्थापक ( ऑफिस स्केल-| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघपिठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुवर्धन, पशुवैघकीय विज्ञान, कुशी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कुशी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक. 


व्यवस्थापक ( बँकिंग ऑफिसर  स्केल-|| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघपिठाची कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैघकिय विज्ञान, कुशी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कुशी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.


* विशेतज्ञ अधिकारी ( ऑफिसर स्केल - || ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघापिठाची इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण किमान 50% गुणांसह उत्तीर्णसह ASP, PHP, C++, JAVA, VB, VC, OCP प्रमाण धारण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच सनदी लेखापाल इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड कडून सहयोगी ( CA ) प्रमाणित असावे तसेच कायदा अधिकारी पदांकरिता कायघातिल मान्यताप्राप्त विघापिठातून पदवी किंवा त्याचा समतुल्य पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, तसेच ट्रेझरी मॅनेजर पदांकरीता मान्यताप्राप्त विघापीठ/ संस्थामधून चार्टर्ड अकाऊंटंट किंवा फायनान्स मध्ये एमबीए केलेले असावे तसेच कुशी अधिकारी पदांकरीत कुशी/ फलोत्पादन/ डेअरी शाखेतून पदवी किंवा पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुववैघकिय विज्ञान/ कुशी अभियांत्रिका/ मत्स्यपालन शाखेतून मान्यताप्राप्त विघापिठातून/ संस्थेतून किमान 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. 


* वरिष्ठ व्यवस्थापक ( ऑफिसर स्केल - ||| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा त्याचा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग, फायनॅन्स, मार्केटिंग मध्ये पदवी/डिप्लोमा असणे, कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैघकिय विज्ञान, कुशी अभियांत्रिका, मत्स्यपालन, कुशी पणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाऊंटन्सी शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. 


* परीक्षा शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 850/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 175/- रुपये आहे. 


* अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. 


अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा. 

जाहिरात पहा 


             

Thursday, June 1, 2023

IB.Intelligent Bureau भारतीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील 797 पदांची भरती.


* गुह मंत्रालय भारत सरकार आधीनस्त असलेल्या गुप्तचर विभाग ( I B ) यांच्या आस्थापनेवरील 797 पदांची जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील जाहिरातील दिलेल्या पदांनुसार  उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 


* एकूण  जागा 797 :-  

कनिष्ट गुप्तचर अधिकारी ( RO ) आणि तांत्रिक ( ग्रेड-|| ) पदाच्या जागा. 


* शैक्षणिक पात्रता :- पदांनुसार  शैक्षणीक पात्रतेकरिता जाहिरात डाउनलोड करा. 


* अर्ज करण्याची शेवटची तारीख ( LAST DATE FOR FORM SUBMISSION ) :- दिनांक 3 ते 23 जून 2023 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. 

अधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा. 

जाहिरात पहा 




Wednesday, May 31, 2023

NHM राष्ट्रिय आरोग्य अभियानात भरती. Solapur



* राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद, आरोग्य विभाग यांच्या आस्थापनेवारील विविध पदांचा 127 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्रतधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

  


* विविध पदांचा एकूण 127 जागा -



   विशेषज्ञ अति विशेषज्ञ, वैघ-किय अधिकारी ( MBBS ), वैघ-किय अधिकारी ( आयुष ) दंतचिकित्सक, वैघ-किय अधिकारी ( RBSK ), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओ लॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फीजीओथेरपीत, ब्लॉक अकाऊंट, लॅब टेक, फारमसिस्ट एक्स रे टेक, टेकनिशियन, हेल्थ नर्स, सिविल हेल्थ नर्स, डेन्टल असिस्टंट, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य आणि वित्त कम लॉजीस्टिक सललगार पदाच्या जागा भरणे आहे. 











* शैक्षणीक पात्रता - पदानुसार शैक्षणीक पात्रतेकरिता कुपया जाहिरात डाउनलोड करा.



 

* अर्ज पाठविण्याची तारीख - 30 मे ते 7 जून 2023 पर्यन्त पोहचतील आशा बेताने अर्ज पाठवावेत. 





* अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हा कार्यकर्म वेवस्थाप राष्ट्रिय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर. 






अधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा. 






Tuesday, May 30, 2023

राज्य उत्पादन शुल्क जाहिरात 2023.





* राज्य उत्पादन शुल्क मध्ये मोठी भरती एकूण 512 जागा भरणे आहे. 

* 512 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मांगविण्यात येत आहे. 

* अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2023 रोजी 5:00 वाजे पर्यंत आहे. 

* शैक्षणीक पात्रता - पदानुसार शैक्षणीक पात्रतेसाठी  जाहिरात पहा. 


                   खाली जाहिरात पहा 

                    DOWNLOAD NOW 

Monday, May 29, 2023

प्राध्यापक पदांच्या 125 जागा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भरणे आहे.



 

* सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 125 जागा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  भरणे आहे.

* उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. 

* प्राध्यापक पदांच्या एकूण जागा 125. 

* शैक्षणीक पात्रता - पदानुसार  शैक्षणिक  पात्रतेकरिता जाहिरात डाउनलोड करा. 

* अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 जून 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे. 


अधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा.

जाहिरात पहा 

ey4KVrbH1V/viw?usp=sharinghttps://drive.google.com/file/d/1McX8kXw8jfp7aaUJDu0i-ey4KVrb1V/view?usp=sharinv

https://drive.google.com/file/d/17fCnhqvIqpQH64ROb9mZh1LaAVakbn5IP/view?usp=sharinghttps://drive.google.com/file/d/17fCnqvIqpQH64ROb9mZh1LaAVakbn5IP/view?us



पशुसंवर्धन विभागात विविध पदाचे 446 जागा भरणे आहे.

 
  
*  महाराष्ट्र शासन्चा - पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या 446 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे.

 *  शैक्षणीक पात्रता - पदानुसार शैक्षणीक पात्रतेकरिता  जाहिरात डाउनलोड करा.


*   अर्ज करण्याची शेवटची तारीख - ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 11-जून -2023 आहे.


*   अधिक माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा.




Sunday, May 28, 2023

NHM राष्ट्रिय आरोग्य अभियांनातर्गत पुणे जिल्ह्यात विविध पदांच्या 171 जागा भरणे आहे.




राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे  विविध पदांच्या एकूण 171 जागा भरण्यासाठी पदानुसार  उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. 


  • विविध पदांच्या एकूण 171 जागा - 
डायलिसिस टेक्निशियन दंत चिकित्सक, जिल्हा सनियंतरण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंतरक, स्टाफ नर्स/ पेडईयात्रीक नर्स, सानंख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, पदांचा जागा

  • शैक्षणीक   पात्रता  - पदानुसार  शैक्षणिक  पात्रतेकरिता कुपया  जाहिरात  पाहा. 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक 6 जून 2023 पर्यंत  अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता - राष्ट्रिय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, चौथा मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे. 


जाहिरात डाउनलोड करा 







                           nmknaukri.in


Saturday, May 27, 2023

Mumbai BMC recruitment 1178 बुहन्मुंबई मध्ये महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदांच्या एकूण 1178 जागा भरणे आहे




मुंबई (BMC)
 - बुहन्मुंबई महानगरपालिका यांचा सहायक वरील कार्यकारी सहायक पदांच्या एकूण जागा 1178 भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात  येत आहे.
 
सहायक पदांच्या एकूण जागा 1178 आहे. 

  • शैक्षणिक पात्रता - पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूड जाहिरात पहा.

 

  •  अर्ज करण्याची शेवटची तरीक - 16 जून 2023 पर्यन्त ऑनलाइन अर्ज करता येईल. 


Click Blow TO Download 

 खाली जाहिरात पाहा 


nmknaukri.in